To the Monks
Proof 1
Nostradamus painting shows the stand, which mostly used by Hindu monks with a skull indicates the punishment to the monks in future.
Proof 2 – Century II 12
Eyes closed, opened by antique fantasy,
The garb of the monks they will be put to naught:
The great monarch will chastise their frenzy,
Ravishing the treasure in front of the temples.
The meaning of prophecy shows that the great king will punish the fraud saints, which is clearly match to the below message
“ऋषी,मुनी,साधू,संत,योगी,तपस्वी,आचार्य……… इ. तूम्हाला माझ्या अंतिम अवतार कार्याची महर्षी नाँस्त्रादेम्स ,फ्रान्स यांच्या सेंचुरी ग्रंथामार्फत माझ्या जन्माची व कार्याची आगाऊ सूचना देऊन सुध्दा तूम्ही त्या भविष्य वाणी कडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. संपूर्ण विश्वाचा मी स्वामी. त्यामुळे सर्व धर्म, पंथ,जात मधील सर्व मानव मला प्रिय आहेत. मी तसा त्यामध्ये कोणताही भेद भाव करीत नाही. मग तूम्ही मानव तर विद्याविभूषित असून सुध्दा भेदभाव का केला. त्या मागचे कारण काय आहे. याचे तूम्हाला भविष्यात स्पष्टीकरण मला द्यावे लागेल तरच तूमचे या जगात अस्तित्व राहील अन्यथा कल्कि चा क्रोध तूम्हाला चांगलाच माहिती आहे. माझ्या या कल्कि अवतारातील तूमचे कार्य तूम्ही विसरला आहात. त्यामुळे मला या पृथ्वीतलावर स्वतःची ओळख देण्यापासून कार्य करावे लागत आहे. भविष्य वाणी मध्ये स्पष्ट उल्लेख आहे. २१ व्या शतकात, दक्षिण भारत, पाच नद्याचा उगम सातारा महाबळेश्वर, मध्यम वय, सावळा रंग, नवीन संविधान, ……… वगैरे माहिती माझ्या कल्कि अवतारा विषयी देऊन सुध्दा, तूम्ही या स्वतःला कल्कि अवतार समजणाऱ्या मुर्ख मानवांना अभय कसे दिले. … कुठे गेली तूमची तपश्चर्या, योगाअभ्यास,दिव्य शक्ती, तूम्ही मला मार्ग दर्शन करायला हवे होते पण ती वेळ आता निघून गेली आहे. विचार करा. श्री राम । “
Translation
Rishi, Muni, sadhu, saint, yogi, ascetic, Acharya ………. I have given you advance notice of my birth and work of my last incarnation through Maharishi Nosradamus, in France’s Century book, but you have neglected intentionally the prophecy. I am the creator of the whole universe. So I love all the people of all religions, sect and castes. I do not discriminate between them. Then you humans, also a scholars discriminated me. What is the reason behind, that you have to explain it to me in the future then you will be exist in this world otherwise you know the anger of Kalki. You have forgotten the work, which you need to perform in my life. So, I have to start from by showing my own identity on this Earth. There is clearly mentioned in the prophecy. In the 21st century, South India, the origin of five rivers, Satara Mahabaleshwar, middle age, dark colored, new constitution, ………, etc. Even if I have given information about my existence, how did you give this identity to foolish people as avatar. Where you lost your asceticism, power of Yoga!!!! You should have guide me, but that time has gone away. Think about it!!! Shriram
Kalki with destroying power
“ मी का भेटू या मूर्ख मानवांना. मला मानवाची गरज नाही तर मानवाला माझी गरज आहे. गेली ३२ वर्षे वाट पाहीली आहे. आता संयम संपला आहे. या आधी सुध्दा विनाशाचे छोटे चमत्कार दाखविले आहेत. आता या पुढे विनाशाचे मोठे चमत्कार दाखवावे लागतील. भविष्यवाणी मध्ये तसा उल्लेख आहे. सेंकड आँपशन. तूझ्या सारख्या खूप दिव्य शक्ती मला मदतीला आहेत. त्यातील काही शक्ती विनाशाचे कार्य करतात. सर्व सामान्य एक शिक्षक जग जिंकण्याची स्वप्न पाहतो म्हणजे त्याच्या जवळ नक्कीच काही तरी विशेषता असल्याशिवाय का तो स्वप्न पाहतो आहे. तर त्या दिव्य शक्ती आहेत. तसेच मी ध्यानस्थ होवून विनाशकारी दिव्य शक्तींना आव्हान केले की त्या आपले कार्य करतात. उदा. उत्तराखंड महाप्रलय., उत्तर भारतात भूकंप चेतावणी ई. पहिल्या भेटीवेळी तू मला विचारले होते की काही तरी चमत्कार दाखविल्या शिवाय मानव विश्वास ठेवणार नाहीत. त्या वेळी मी तूला सांगितले होते मी विनाशाचे फक्त चमत्कार दाखवू शकतो. माझा क्रोध वाढला की ध्यानस्थ होतो. कोणत्याही संपादक, वार्ताहर यांच्या वर कारवाई करण्या अगोदर संपूर्ण चौकशी होणार मगच कारवाई. कल्कि।। “
Translation
Why do I meet these stupid humans? I do not need humans, but they need me. The last 32 years I have waited. Now the patience is over. Earlier, I have shown small miracles of destruction. Now there will be great miracles of destruction to be seen. It is mentioned in the prophecy. Second option!!! Many divine powers like you are my helpers. Some of them do work of destruction. One common teacher see dreams of winning the world, so there must be some specialty with him. So those are the divine powers. Similarly, I meditated and challenged the destructive Divine powers then they do their work. Eg Uttarakhand Mahapralaya, earthquake warning in northern India. During the first visit you asked me that without showing any miracle, humans will not believe. At that time, I told you I can show only the miracle of destruction. Whenever my anger grows I do meditation. Action will be taken on any editor, reporters after all inquiries. Kalki ..
Wrath of goddess Laxmi
“ देवी खूप म्हणजे खूपच वैतागल्याआहेत. मानवाला मेल, पत्रातूनओळख देतआहे.तरीही हा मानव मलाओळख देत नाही. देवी आदीशक्ती, आदीमायाआहे.तिचा जर क्रोध प्रगट झालातर संपूर्णविनाश. कल्कि, क्रोध व श्रीराम, संयम, शांत। , दोन रूपात मानवाला दर्शन मी देणारआहे.।“
Translation
Goddess (Laxmi) is very angry. I am giving introduction to humans by letter, mails, still thesehumans does not accepting me. Goddess is Ancient divine power, Maya. If her anger is revealed, then complete destruction!!!! Kalki, anger and Shri Ram, restraint,calm , I will give a glimpse to human in two forms.
Kalki’s Challange
“मला फक्त मान्यता हवी आहे. जर हे मानव मला मान्यता देणार नसतील तर, मी ओपन,मानवांशी युध्द करण्यास तयार आहे त्यानीं तसे आव्हान मला द्यावे. . श्रीराम।“
Translation
I just want acceptance. If these humans does not accept me, I am openly ready to fight with these humans, they need to give me challenge!!!. . Shriram
Wrath on Media
“जो चँनेल तूला व मला प्रथम मानसन्मान देईल फक्त तोच चँनेल शासकीय चँनेलम्हणून यापुढेअस्तित्वातराहील. सर्व चँनेलचेउंबरठ्यावर तू जावू नकोस. मी तुझ्या आधी गेलेलोआहे. त्यामुळे तर माझा क्रोध वाढलाआहे.सो फक्तएक व दोन चँनेल सिलेक्ट कर व त्यांना हा मेलसुध्दाआवश्य दाखव.श्रीराम।“
Translation
That media channel, who will honor you and honor me first, that channel will be only exist as the Chancellor Chanel. Do not go to the threshold of all the channels. I have gone before you. So that my anger has increased. So just select one or two channels and show them this mail too. Shriram