Jay Kalki Shriram

HE EXPECTS ONLY ACCLAMATION, NOTHING ELSE !!!!!!

1. Human Solicitude

“तूम्हा मानवांना जर सत युग नको असेल तर त्यांचे काही ही म्हणणे नाही जशी आपणा मानवांची ईच्छा. तथास्तु. पण कलकी 64 कलांनी परीपूर्ण अवतार होता तोच अवतार तूम्हाला सतयुग स्थापन करून देवू शकत होता एवढे मानवांनी कायम स्मरणात ठेवावे. या पुढे माझा कोणताही अवतार होणार नाही. पण वारंवार येणाऱ्या मेल ने माझी निद्रा भंग झाली व जाता जाता किमान एका तरी मानवाला सत्य कलकी रूपाने दर्शन द्यावे सो मी तूला दिले आहे. मानव तळमळ ला तरच या मानवांना माझे दर्शन होईल अन्यथा नाही. श्री राम ।“

Translation

“If you humans do not want to have a Golden age (Satyug), then he (Kalki) will not say anything like that. But, then Humans should always remember that the kalki was an ideal incarnation of 64 qualities and that the only incarnation could give you Satyayug. I am not going to take any incarnation further. But the frequent incoming mails has disturbed my sleep and before leaving earth I want to show my real Kalki’s form to any one human, so I have given you. If all humans solicitude for me, then only I will show them my form, otherwise not. Shriram”

2. Acclamation

“संपूर्ण मानवांना, सत्य,खरा,रियल कल्की अवतार, श्री राम । यांचा संदेश . सतयुग स्थापन करण्यासाठी या कलयुगात मानवाला नेमके काय दुःख आहे , ते मानव रूपात त्यांनी स्वतः भोगले आहे. म्हणून जगातील संपूर्ण मानव, सुखी होण्यासाठी त्यांनी एक संविधान सुध्दा तयार केले आहे. गेली ३२ वर्षे ते मानवांनी ओळखण्याची प्रतिक्षा करित आहेत. त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी मानवांनी बहुसंख्येने एकत्र येवून फक्त कल्की श्री राम नामाचा जय घोष करावा. म्हणजे क्रोध शांत होताच ते आपणास दर्शन देतील व धर्म स्थापनेचे कार्य आरंभ करतील. यदा यदाही ………………….।………………….।। . ….”

 

Translation

To the all humans, True, real kalki avatar, Shriram’s message. For the establishment of Satyuga, he himself has personally suffered what sadness man has in this age of Kaliyug. Therefore, he has also created a constitution for the humans of whole world, to be happy. For the past 32 years, he has been waiting for identification. To calm down his anger, people should come together in a large number and make only acclamation of Kalki Shriram. So when anger gets calm, he will appear to us and start the work of establishing human religion. So often ……………………………………….. . ….