अन्न का महत्व
सबूत १ –
नोस्ट्रैडमस की पेंटिंग उनके हाथ में अनाज दिखा रही है।
सबूत २ – शतक III – २
The divine word will give to the substenance,
Including heavenm earth, gold hidden in the mystic milk,
Body, soul, spirit having all power,
As much under its feet as the Heavenly see.
भविष्यवाणी कि पहिली पंक्ती के अनुसार वो अन्न का दिव्य शब्द देगा, जैसे कि नीचे है । और तो ये भी कहा है कि उनके पैरोतले स्वर्ग होगा ।
“जगातील सर्व मानवांना माझा हा संदेश.
आपण रोजच्या जीवनात प्रत्येक मानव, जो प्रत्येक देशातील राष्ट्रीय पती असो किंवा मानव असो उत्पादन केलेले व शिजवलेले अन्न आपण सर्व जगातील मानव किती प्रमाणात वाया घालवितो. याचा प्रथम विचार करावा. … ते जर अन्न मानव, प्राणी, पशू,पक्षी यांच्या मुखात गेले तर सदैव तुम्हा मानवांचे माझ्या हातून कल्याण होईल. कारण मी स्वतः येथेच निवास करतो. . मानवांनो तुमच्या रोजच्या जीवनात मी तुम्हाला मानव,प्राणी,पशू,पक्षी रुपात भेटत आहे. परंतु तुम्ही मला ओळखत नाही याचेच मला खूप दुःख आहे.
जगातील सर्व मानवांना कलकी श्री राम चा आदेश आहे. जेथे आपले वास्तव्य आहे तेथील किमान शंभर मानव,प्राणी, पशु,पक्षी यांची आपण रोजच्या जीवनात विचारपूस केल्या शिवाय सकाळ व संध्याकाळ चे अन्न ग्रहण करू नये. कारण मी साक्षात परब्रह्म आहे. कायम तुमच्या सोबत आहे. मानवांनो या पुढे तरी मला उपाशी ठेवू नका. आजपासून कोणताही देव तूमच्या दृष्टिकोनातून मोठा असुदे फक्त त्या देवाला नमस्कार करणे व रोजच्या जीवनात किमान एका मानव, प्राणी, पशू,पक्षी यांना अन्न भरविल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही. असे वचन तुम्ही मला द्यावे. हिच सर्वस्वी कलकी श्री राम ची जगातील सर्व मानवांच्या कडून अपेक्षा आहे.
जगातील सर्व मानव,प्राणी, पशू व पक्षी यांचे जगण्याचे संविधान गेली ३२ वर्षे झाले तयार आहे. तुम्ही जगातील सर्व मानव धर्म, जात पात,काळा,गोरा असा भेद भाव नकरता बिनशर्त जर तुम्ही ते संविधान स्विकारले तर मी कलकी श्री राम तुम्हाला ग्वाही देतो की माझ्या माहिती प्रमाणे संपूर्ण जगात २७० देश व ७५० कोटी मानव वास्तव्य करित आहात. याच्या १०० पट माझे संविधान तूम्हा मानव ,प्राणी,पशू,पक्षी यांना तारू शकते. मला धर्म, जात, पात,काळा,गोरा याबाबत तुमच्याशी कोणताही वाद विवाद किंवा कसलेही युद्ध करायचे नाही. फक्त जगातील सर्व मानवांनी माझे तूम्हा मानवांसाठी तयार कलेले संविधान प्रत्येक देशाच्या राष्ट्रीय प्रमुखाने समजून घ्यावे. हि माझी प्रथम ईच्छा आहे. फक्त तुम्ही कलकी श्री राम नांवाचा जय घोष करा .
जो पर्यंत मी आपणा सर्वांपर्यंत पोहचत नाही तोपर्यंत मी हा मानव रूपी अवतार संपवत नाही. … क ल की श्री रा म ।“
अनुवाद
“हम रोज की जिंदगी में, भले ही वो एक आम आदमी हो या राष्ट्रपति हो, जो बहुत अधिक मात्रा में भोजन, अनाज, फल और सब्जियों को बर्बाद कर देता है। इसपर हमने प्रथम विचार करना चाहिये । यदि भोजन का यह हिस्सा मनुष्यों, जानवरों, पक्षियों, आदि तक पहुंचाया जाएगा ……. तो आपका कल्याण हो जाएगा, क्योंकि मैं हमेशा सभी की आत्मा में मौजूद हूं। मगर आप लोग मुझे पहचान नही पाते इसलिये मैं दुखी हूं ।
यह आपके लिए दुनिया के सभी लोगों के लिए मेरा आदेश है कि जहाँ पर भी आप का वास्तव्य हैं वहा के कम से कम सौ जीवितों के भूख के बारे में आप नहीं सोचते, तब तक अपना दैनिक भोजन न लें। क्योंकि मैं साक्षात परब्रह्म हूं । मैं हमेशा तुम्हारे साथ हूँ। आप किसी भी भगवान से प्रार्थना कर सकते हैं, जो भी आपको पसंद है, लेकिन अपने दैनिक जीवन में कृपया मुझे वादा करें कि आप कम से कम एक मानव, पशु, पक्षी और जीवित को भोजन कराने से पहले अपना खाना नहीं खाएंगे।कल्कि श्रीराम आपसे केवल यही उम्मीद करते हैं।
सभी जीवित प्राणियों का संविधान ३२ साल से तैयार है। जाति, धर्म, रंग और किसी भी आपत्ति के बिना, यदि आप इसे स्वीकार करते हैं, तो मैं कल्कि श्रीराम आपको वादा करता हूं कि मेरी जानकारी के अनुसार दुनिया के २७० देश और ७५० करोड़ लोग वास्तव्य कर रहे हैं, जिन्हें १०० गुना अधिक मेरा संविधान तार सकता हैं, लोग हमेशा सुरक्षित, उत्थान और सफल रहेंगे ।
मैं पूरी दुनिया को एक बंधन, सीमाहीन में देखना चाहता हूं और धर्मों, जाति, रंगों आदि के लिए आपसे कोई युद्ध नहीं करना चाहता । सभी इंसान एक साथ रहेंगे। यह संविधान प्रत्येक देश के मुख्य अध्यक्ष द्वारा स्वीकार किया जाना चाहिए। आप केवल मेरे नाम का जयघोष किजीये … मैं आपके सामने दिखाई दूंगा।
जब तक मैं आप तक पहुंच नहीं जाता तब तक मैं अपने मानव अवतार का अंत नहीं करूँगा …… !!!!!!! कल्की श्रीराम !!!”
कल्की भगवान का वचन
सबूत १ – नॉस्ट्रडॅमस ने बनाए हुए चित्र मे दर्शया है कि शायरेन के हाथ मी नाय संविधान है ।
“मानवांना, कल्किचा प्रणाम, आपल्या मूलभूत गरजा अन्न व पाणी. जगातील सर्व देशातील मानवांना मिळतात का? नाही? का मिळत नाहीत याचा कधी विचार केला आहे का? नाही? आपण का विचार केला नाही? माझे भागले इतरांचे काहीही होवो, मला काय करायचे आहे . हा विचार सध्या सर्व मानवांच्या मनात घोळत असतो. यालाच कलयुग असे म्हणतात. तरी सर्व मानवांनो या विचारसरणीतून तूम्ही बाहेर पडा. मानवी जिवन हे खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. प्रथम मानव धर्माचे पालन करा. जगा आणि सर्वांना जगू द्या. हे जर तूम्हा मानवांना साध्य करायचे असेल तर तूम्हाला प्रथम तुमचे संविधान बदलावे लागणार.. जर तुमचा हिंदू धर्मावर व अंतिम कल्कि अवतार यावर विश्वास असेल तर कल्कि श्री राम नावाचा सर्व मानवांनी एकत्र येवून जय घोष करावा. .. . भूकबळी, उपासमार, बेकारी, द्रारिद्रय,विषमता हे सर्व शब्द, शब्द कोषातून बाहेर पडणार आहेत। याचे कल्कि , सर्व मानवांना या मेल संदेश द्वारे लेखी वचन देत आहे. मी तूम्हा सर्व मानवांसाठी एक नवीन संविधान तय्यार केले आहे. त्याची वैशिष्ट्ये….।।।
१. संपूर्ण जगभर एकच सरकार.
२. एकच धर्म.( मानव धर्म )
३. एकच चलन .
४ . घराला व देशाला कुपंन नाही . मुक्त संचार ।।
५ . शिक्षण सक्ती नाही .
६ . प्रत्येक कुटुंबास स्वतःचे घर.
७ . फक्त सहा तास काम .
८ .१५ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक स्त्री व पुरुषास पूर्ण वेतनासह कायम रोजगार .
९ .एकच भाषा .
मी मह्रषी नाँस्त्रादेमस यांच्या मार्फत माझ्या अंतिम व दहाव्या कल्कि अवताराची आगाऊ सूचना दिली आहे. मी भारत देशातील १००८ फक्त संपादक निवडले आहेत. यादी माझ्या जवळच आहे. मी कोणत्याही परिस्थिती मध्ये , कल्कि भारताच्या सत्तेत येणारच आहे . माझ्या मेल संदेशाला काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत माझ्या आगमनाची सूचना देण्याची सर्वस्वी जबाबदारी आपणा १००८ संपादकांची आहे. माझे १००८ भक्त आपणास वैयक्तिकरित्या फाँलो करित आहेत. उशिरा प्रसिध्दिस देणार्या संपादकास भविष्यात कल्किच्या क्रोधास सामोरे जावे लागेल. कल्कि श्री राम ।। “
अनुवाद
सभी मानवों के लिए कल्कि का प्रणाम,
खाद्य और पानी आपकी बुनियादी जरूरतें हैं। क्या दुनिया के सभी हिस्सों के मनुष्यों को यह मिलता है? नहीं? क्या आपने कभी सोचा है कि उन्हे क्यों नहीं मिला? नहीं? तुम क्यों नहीं सोचते हो? “मैं संतुष्ट हूं, मुझे दूसरों के लिए क्यों सोचना चाहिए”, ऐसी सोच ने वर्तमान में सभी मनुष्यों के दिमागों पर कब्जा कर लिया है। इसे कलियुग कहा जाता है।
हालांकि, हम सभी को इस तरह की सोच से बाहर निकलना है। मानव जीवन बहुत सुंदर है। पहले मानव धर्म का पालन करें। खुशी से रहो और हर किसी को भी रहने दो। यदि आप अपने मानवाधिकारों को हासिल करना चाहते हैं, तो आपको पहले अपना संविधान बदलना होगा। यदि आप हिंदू धर्म और आखिरी कल्कि अवतार में विश्वास करते हैं, तो सभी मनुष्यों को कल्कि श्री राम कहते हैं, उन्हें एक साथ आना चाहिए और जय घोष करना चाहिए।
भूखमरी, भूखबली, बेरोजगारी, गरीबी, असमानता, ये सभी शब्द, शब्द कोष से बाहर होंगे। इसका कल्कि, इस मेल संदेश के माध्यम से सभी मनुष्यों को यह लिखित वचन दे रहे है। मैंने आप सभी के लिए एक नया संविधान स्थापित किया है। इसकी विशेषताएं हैं …….
1. दुनिया भर में एकमात्र एक सरकार
2. एक धर्म (मानव धर्म)
3. एक मुद्रा
4. घर और देश में मर्यादा नहीं होगी। स्वतंत्र रूप से विहार
5. कोई जबरदस्तिकी शिक्षा नहीं
6. रत्येक परिवार के पास अपना घर होगा
7. कार्यकाल केवल छह घंटे के लिए होगा
8. जो १५ साल पूरा कर चुका है उस हर महिला और पुरुष के लिए पूर्ण वेतन के साथ स्थायी रोजगार ।
9. एक भाषामैंने महर्षि नॉस्ट्रॅडॅमस के माध्यम से अपने आखिरी और दसवीं कल्कि अवतार की पूर्व सूचना दी है। मैंने भारत के देश में केवल १००८ संपादकों का चयन किया है। सूची मेरे साथ है। किसी भी मामले में, कल्कि भारत में उच्चतम शक्ति वाला नेता बन जाएगा। कश्मीर से कन्याकुमारी तक इस मेल संदेश के इस नोटिस को देने के लिए उन १००८ संपादकों की जिम्मेदारी हैं। मेरे १००८ भक्त व्यक्तिगत रूप से अलोकन कर रहे हैं। संपादक जो इसे प्रकाशन के लिए देर करते हैं, उन्हें भविष्य में कल्कि के क्रोध का सामना करना पड़ेगा।
कल्कि श्री राम ..
सातारा, महाराष्ट्र, भारत। ”
मानवो की गलतियां
“जगातील सर्व मानवांना,,
सत्य कलकी श्री राम चा प्रणाम.
आपण सर्व मानवांनी अनंत चुका केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जगात युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या चुका आपण केल्या आहेत त्यामधील मुख्य चुका मी पत्राद्वारे आपल्या निदर्शनास आणून देत आहे. प्रथम आपण सर्वजण मानव म्हणून जीवन जगायला शिका. कोणत्याही धर्माचे पालन करण्यापेक्षा प्रथम मानव धर्माचे पालन करा. मानव म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. तूमच्या चूका तूम्हाला आपोआपच समजतील.
नित्य जीवनात आपण उत्पादन केलेले व शिजविलेले अन्न किती प्रमाणात वाया घालवितो याचा प्रथम विचार करा. तूम्ही मानवांनी या पूथ्वीवर खंड,उप खंड, देश,राज्य निर्माण केली. हि पहिली चूक.त्या नंतर धर्म, पंथ, जात, विविध भाषा हि दुसरी चूक. अध्यक्षीय लोकशाही, संसदीय लोकशाही, कम्युनिझम, निर्माण केले हि तिसरी चूक. आशा आपण मानवां अनंत चूका केल्या आहेत. त्या सांगण्यासाठी माझ्या कडे तेवढा वेळ सुध्दा नाही त्या आपण शोधा. .
यापेक्षा मी चांगले संविधान तूम्हा मानवांसाठी तयार केले आहे. त्याचे वैशिष्ट्य असे आहे की संपूर्ण जगातील बेकारी,दारिद्रय व विषमता नष्ट होईल. हे शब्द शब्द कोषातून बाहेर पडणार आहेत. या कामासाठी जगातील सर्व मानवांचे मला सहकार्य हवे आहे. कारण तुमच्या सहकार्यानेच हे संविधान अंमलात आणता येईल. कमित कमी रक्त पात होईल याला माझे प्रथम प्राधान्य राहील. कारण संविधान अंमलात आणताना थोडा तरी विरोध होणारच. जगातील खोट्या कलकी अवतारांनी तूम्हा मानवां साठी असे संविधान तयार केले आहे का? ते प्रथम त्यांना विचारा. नंतर जर माझ्या संविधाना पेक्षा त्यांचे संविधान चांगले असले तर आपण ते अंमलात आणू. शेवटी मानव सुखी झाल्याशी मतलब. . आता यापुढे माझा वेळ वाया घालवू नका. कल्की श्री राम।
“अनुवाद
“दुनिया के सभी इन्सानोको,
सत्य कल्कि श्री राम का प्रणाम
आप सभी मनुष्यों ने असंख्य गलतियां की हैं। इसलिए, पूरी दुनिया में एक युद्ध-पैदावार की स्थिति है। आपके द्वारा की गई सभी गलतियों में मुख्य त्रुटियां, पत्र के माध्यम से आपके नोटिस में ला रहा हूं । सबसे पहले आप सभी को एक इंसान के रूप में जीवन जीने के लिए सीखना होगा। किसी भी धर्म का पालन करने से पहले मानव धर्म का पालन करें। एक इंसान के रूप में रहने की कोशिश करो। आप अपनी गलतियों को स्वचालित रूप से समझेंगे।
नियमित जीवन में उत्पादित और पके हुए भोजन की कितनी बर्बादी होती हैं इसके बारे में सोचें। आप मनुष्यों ने इस धरती पर महाद्वीपों, उपमहाद्वीपों, देश, राज्य बनायें है। यह पहली गलती है। फिर धर्म, संप्रदाय, जाति, विभिन्न भाषाएं हैं, यह एक और गलती है। और तीसरी गलती हुई, राष्ट्रपति लोकतंत्र, संसदीय लोकतंत्र, साम्यवाद। इंसानों ने ऐसी कई गलतियों को किया है। आपको यह जानने की ज़रूरत है कि मेरे पास यह बताने का समय भी नहीं है। ।
इसके बजाय, मैंने आपके लिए मनुष्यों के लिए एक बेहतर संविधान बनाया है। इसकी विशेषताएं यह है कि, पूरी दुनिया में बेरोजगारी, गरीबी और असमानता नष्ट हो जाएगी। ये शब्द शब्दकोश से बाहर आने जा रहे हैं। मैं इस काम के लिए दुनिया में सभी मनुष्यों से सहयोग चाहता हूं। आपके सहयोग के कारण, इस संविधान को लागू किया जा सकता है। यदि कम रक्तपात होता है तो यह मेरी पहली प्राथमिकता होगी। क्योंकि संविधान लागू होने पर निश्चित रूप से कुछ विरोध करेंगे।
धोखेबाज कल्कि अवतारो ने सभी मनुष्यों के लिए ऐसा संविधान किया था क्या ? पहले उनसे पूछो। फिर, यदि मेरे संविधान से बेहतर उनका संविधान है, तो हम असे कार्यान्वित करेंगे। अंत में लक्ष्य केवल मानव खुशी का है। अब मेरा समय बर्बाद मत करो। कल्कि श्री राम”
सत्य कल्कीजी की पहचान
“मानवांनो तूम्ही कल्किचा अपमान केला आहे. ओळख देवून सुध्दा तूम्ही मला नाकारले आहे.
चहा उकळलेला मानव पाहतो, जास्तीत जास्त आंघोळीचे पाणी उकळलेले पाहू शकतो. . पण या कलयुगात मानवा समुद्र सुध्दा कसा उकळतो व अन्न हे जीवन जगण्यासाठी किती महत्त्वाचे आहे याची तूम्हाला आवश्य प्रचिती भविष्यात मिळेल. मानवा भविष्यात होणार्या संपूर्ण विनाशाला तूच स्वतः जबाबदार आहेस. तत्पूर्वी मी कल्कि तूला सचेत करीत आहे.
मी काही मठ स्थापन केला नाही, तूम्हाला प्रवचन सांगितले नाही, अनुयायी बनवले नाहीत, अगणित संपत्ती सुध्दा कमविली नाही. ,कसलाही उपदेश सुध्दा मी केला नाही.
मी तुम्हाला काही चमत्कार सुध्दा दाखविले नाहीत, मी तूमची कसलीही फसवणूक सुध्दा केली नाही . सत्य मार्गाने मी माझ्या भाषेत ओळख सुध्दा तूम्हाला गेली चार वर्षे देत आहे. तरीही तूम्ही मला नाकरत आहात.
मी साधा सर्व सामान्य मानव जसा असतो तसा हा माझा कल्कि अवतार व्यतीत करत आहे.
श्री राम ।“
अनुवाद
“आप मनुष्यों ने काल्की का अपमान किया है। आपने मेरी पहचान से इंकार कर दिया।
मानव उबलते हुए चाय देख सकता है, अधिकतम स्नान पानी उबला हुआ देखा जा सकता है। । लेकिन इस कलियुग में, भविष्य में आप देख सकते हैं कि महासागर उबल रहा है और आपके जीवन को जीने के लिए अन्न कितना महत्वपूर्ण है। आप इंसान भविष्य में मनुष्यों के पूर्ण विनाश के लिए जिम्मेदार हैं। इससे पहले, कल्की आपको चेतावनी दे रहा है।
मैंने कोई मठ स्थापित नहीं किया, कोई भाषण नहीं दिया, अनुयायियों को नहीं बनाया, न ही अनगिनत संपत्ती जमा की, मैंने इन चीजों में से कोई भी प्रचार नहीं किया।
मैंने आपको कोई चमत्कार नहीं दिखाया है। मैंने कभी आपको धोखा नहीं दिया है। चार सालों से, मैं अपनी पहचान अपनी सच्चाई में अपनी पहचान दे रहा हूं, फिर भी आप मुझे अस्वीकार कर रहे हैं।
मैं एक सामान्य मानव की तरह, मेरा कल्कि अवतार व्यतीत कर रहा हूं।
श्रीराम ।“
अंतिम अवतार
शेवटचा व अंतिम अवतार मी घेतला आहे. यापुढे मी कोणताही अवतार घेणार नाही. लाखो वर्षे हे मानव आनंदी जीवन जगातीलअसे संविधान या मानवांसाठी मी बनविल ेहोते. परंतुत्याचा उपभोग घेण्यासाठी हे मानव पात्र आहेत असे मला वाटत नाहीत. संपूर्ण विनाशाकडे हे मानव वाटचाल करीत आहेत. असो.
रूषी, मुनी,योगी,तपस्वी, आचार्य, साधू,संत तसेच मिडीया संपादक मेलकरून सुध्दा भेटायला येत नाहीत यापेक्षा अधिक मानवांचे काय दुर्दैव असू शकते, असो जशी मानवा तूझी ईच्छा. या संपूर्ण मानवांचा, संपूर्ण विनाश हा सुनियोजितआहे.
माझ्यापरिने मी खूप प्रयत्न केले आहेत. याची तू स्वतः साक्ष आहेस तसेच हे सर्व ईमेल .कल्किअवतार मानवरूपात मानवांच्या कल्याणासाठीआलाहोता. परंतु यामानवांनी त्याला संपूर्णनाकारलेआहे.श्री.अनिरूधजोशीबापू, आसारामबापू, रामपाल, विजयकुमार, आम्माभगवान,नरेंद्रमोदी …………।.।………………. …………………..ईत्यादी.. सहयूटयुबचँँनेलवरकल्किअवतारम्हणूनप्रसिद्धआहेत. खूप म्हणजे खूपच कल्किअवतारआहेत. सो संपूर्ण जगातील मानवांना सत्य कल्किची विनंतीआहे. या सर्वाच्यामधून सत्यकल्कि शोधाव आपल्या जिवनाचेयांचेकडूनच कल्याण करून घ्यावे.
तथास्तूमानवा।
अनुवाद
मैंने आखिरी और अंतिम अवतार लिया है। मैं आगे कोई अवतार नहीं लुंगा। मैने एक संविधान बनाया जिसके द्वारा लाखों सालों तक, मानव अपने जीवन को खुशी से जी सकते हैं। लेकिन मुझे नहीं लगता कि ये इंसान इसका आनंद लेने के योग्य हैं। ये मनुष्य पूर्ण विनाश की ओर बढ़ रहे हैं।
ऋषी, मुनी, योगी, तपस्वी, आचार्य, साधु, संतों और मीडिया संपादकों, कोई भी ईमेल करके मिलने के लिए नहीं आया, इससे ज्यादा और क्या दुख हो सकता है। ठीक हैं !!! जैसा आपको पसंद। यह पूरी मानव जाति का, पूर्ण विनाश पहले ही विधिलिखित है। मैंने अपनी तरफ से बहोत कोशिश की है। आप गवाह हैं और साथ ही ये सभी ईमेल भी हैं। कल्कि मानव रूप में मानव बनके आया था। लेकिन इन मनुष्यों ने उसे पूरी तरह से खारिज कर दिया है। श्री अनिरुद्ध जोशी बापू, आसाराम बापू, राम पाल, विजय कुमार, अम्मा भगवान, नरेंद्र मोदी……………………………………………… आदि .. वे यू ट्यूब चैनल पर कल्कि अवतार के रूप में प्रसिद्ध हैं। कल्कि अवतार के रूप में बहुत से लोग मौजूद हैं। तो असली कल्कि का पूरी दुनिया से अनुरोध हैं, इनमें से सच्चे कल्की को पहेचाने और अपने जीवन में उनकी कृपा पाये।
तथस्तु मानवजाती!!!
कल्कीजी का संविधान
सबूत १ – कल्की, नॉस्ट्रडॅमस के चित्र के अनुसार संविधान लिखते हुए ।
“माझे जे हे संविधानआहे ते मी कोणत्याही तूमच्या एकादेशातील मानवांसाठी तयार केले नसून संपूर्ण जगातील माझ्या माहितीप्रमाणे किमान 270 देशवकिमान 750 कोटीमानवांसाठी तयार केले आहे. त्यामुळे जगातील कोणत्या ही देशातील मानव माझ्या कलकीश्रीराम नावाचा जयघोष बहूसंख्येने करतील त्यादेशातील प्रथम नागरिकास माझे सत्यकलकीदर्शन होईल.व त्या प्रथमनागरिकास च फक्त माझे मार्गदर्शन होईल. फक्त एकमेव तोच देश जगातअजेयहोईल.माझ्यानजरेत सर्व देश मला समान आहेत. सर्व देशातील मानव मला प्रियआहेत. माझ्याकडून जगातील कोणत्याही मानवाबाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही.परंतु जगातील ज्यादेशातील प्रथम मानवांनी मला स्विकारलेत्यांचाच मीअधिपती राहणार. हि माहिती तूला देत आहे, ती तू मिडियालासुध्दा आवश्य दे. म्हणजे माझ्यावर कोणताहि देश, देशद्रोहाचाआरोपलावू शकत नाही.कलकी”
अनुवाद
मैंने इस संविधान को आपके किसी भी एक देश के लोगों के लिए नहीं बनाया है, बल्कि पूरी दुनिया के लिए ज्यो की मेरे हिसाब से कम से कम २७० देश और कम से कम ७५० करोड़ मनुष्य है। इसके कारण, दुनिया के किसी भी देश के लोग जो बडी संख्या में कल्कि श्री राम की घोषणा करेंगे, उस देश के पहले नागरिक को केवल मेरा मार्गदर्शन मिलेगा। केवल वह देश दुनिया में अजेय होगा। मेरी नजर में, सभी देश मेरे लिये बराबर हैं। देश के सभी लोग मेरे पसंदीदा हैं। मैं दुनिया में किसी भी इंसान के प्रति भेदभाव नहीं करूंगा। लेकिन मैं उस देश का शासक बनूंगा, जहां लोग मुझे स्वीकार करते हैं। मैं आपको यह जानकारी दे रहा हूं, आपको मीडिया को भी देना होगा। फिर कोई भी देश मुझपर राजद्रोह का आरोप नाही लगा सकता । कल्कि।.
अन्य संदेश
“जमिनीवरबसूनअन्नग्रहण केले काय किंवा डायनिंगटेबलवर काटेरी व साध्या चमच्याने.शेवटी एकच.हि जी विषमताआहे ती तर मला संपुष्टातआणायचीआहे.विषमता,बेकारी व दारिद्रय हे शब्द इतिहास जमा होतील. श्रीराम। “
अनुवाद
“हम जमीन पर बैठकर भोजन करें चाहे डायनिंग टेबल पर बैठकर कांटेदार और साधारण चम्मच से भोजन खाएं। यह अंत में एक ही है। यह असमानता है जिससे मैं छुटकारा दिलाना चाहता हूं। असमानता, बेरोजगारी और गरीबी से संबंधित शब्द इतिहास बन जाएंगे। श्रीराम”
“गीता उपदेश मीअर्जुन यांना केला होता .कारण ते युद्ध करण्यासाठी तयार नव्हते.मात्र या कलयुगात मी स्वहस्ते संविधान लिहणारआहे.हेसंविधानअनंत काळ रहाणारआहे.हे विधीवतसत्यआहे.श्रीराम।“
अनुवाद
“मैंने गीता उपदेश अर्जुन को किया था क्योंकि वह लड़ने के लिए तैयार नहीं थे। हालांकि, मैं इस कली-युग में खुद संविधान को लिखनेवाला हूं। यह संविधान अनंत काल तक चलेगा। यह एक विधिवत सत्य है। श्रीराम”
“तूम्हा मानवांना भविष्यवाणी मार्फत मी सर्व माहिती दिली आहे.मी ठराविक कालावधीचा तुमचा पाहुणा आहे.श्रीराम।
मैंने भविष्यवाणी के माध्यम से आपको सारी जानकारी दी है। मैं कुछ काल के लिए आपका अतिथि हूं। श्रीराम